Thursday, July 9, 2020

केज कल्चर काय आहे आणि का महत्वाचे आहे ? Cage Culture in Marathi

केज कल्चर काय आहे आणि आपल्यासाठी का महत्वाचे आहे ?

                   fig; Cage Culture (Amol Khillare) Yeldari                                                     

केज हे पाण्यातील पिंजराच्या साह्याने बंदिस्त केलेली जागा आहे ज्यामध्ये मासे मोठे होण्यासाठी ठेवले जातात. केज कल्चर हि एक आधुनिक पद्धतीने जलचर उत्पादन प्रणाली आहे, ज्यामध्ये मासे हे तरंगत्या पिंजऱ्या मध्ये ठेवले जातात. पिंजरा चारीही बाजूने आणि खालच्या भागात देखील बारीक मेष चे व्येवास्थित जाळे लावल्यास मासे पिंजर्या बाहेर जात नाहीत आणि आसपासचा कचरा देखील पिंजर्या मध्ये देखील येत नाही, त्यामुळे तलावाचे पिंजर्याचे आणि माश्यांचे व्येवास्थित नियोजन करता येते. पिजारा पद्धतीने मत्स्यपालन तुलनेने खूप सोपे आणि मत्स्यपालन करण्याच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे.  आपल्या देशातील अंतर्देशीय मत्स्यपालन परिस्थितीस जलाशय व तलावामधून मासे उत्पादन  अनुकूल करण्यासाठी तसेच मच्छीमार आणि उद्योजक यांच्यात कमाई वाढविण्यासाठी नवीन कौशल्य विकसित करण्याच्या नवीन संधी निर्माण करण्याचेव महत्वपूर्ण भूमिका आहे. तथापि कोणत्याही कृतीचा नियोजन आणि विस्तार केल्यास पर्यावरणीय अखंडता आणि सामाजिक समतेच्या बाबतीत चांगले परिणाम होऊ शकतात. 

केज कल्चर का महत्वाचे आहे ?

                      fig; Cage Culture (Amol Khillare) Yeldari

भारतातील जलाशयामध्ये दशलक्ष हेक्टर क्षेत्राची एकत्रित पृष्ठभाग आहे, मुख्यतः उष्ण कटिबंधीय झोन मध्ये ज्यामुळे भारतातील असंख्य नद्यांच्या खोऱ्यात पसरलेली प्रचंड जलवाहतूक असलेल्या देशातील सर्वात महत्वाचे भूजल स्र्तोत बनले आहे. उन्हाळ्यात भारतीय जलाशयामध्ये कोरड्या साठवणीची यशस्वीरीत्या भूमिका फारच कमी आहे. काही प्रमाणात साठा नाही. योग्य माश्यांच्या प्रजातीसह साठा करणे, योग्य आकाराचे मत्स्य बीज वापरणे आणि योग्य वेळी त्याचे उत्पादन करणे महत्वाचे आहे तसेच जलाशयातील माश्यांच्या उत्पन्नास अनुकूल बनविण्यासाठी आवश्यक आहे, भारतात दरवर्षी ३० अब्ज मत्स्य जिरे तयार केले जातात, तरी जलाशयात साथावानुकीसाठी मत्स्य बोतुकुलीची तीव्र कमतरता आहे, जेथे बोतुकालीला ने आन करण्यासाठी व्येवास्थित सामग्री नसते तिथे बोतुकालीचा मृत्यू दर फार जास्त असतो. यासंदर्भात पिंजऱ्यात मत्स्य बोतुकली साठवणे आणि त्याची व्येवास्थित काळजी घेणे अतिशय फायदेशीर ठरते. जे भारतीयांसाठी खूप महत्वाचे घटक ठरते.            

___________________________________________________________________________________

English Translation 

What is Cage Culture and Why it is Important ?

                 fig; Cage Culture (Amol Khillare) Yeldari   

Cage is an enclosed space of rear organism in water that maintain free exchange of water with the surrounding water body, cage culture is an aquaculture production system where fish are held in floating net pens. Cage culture of fish utilizes existing water resources but encloses the fish in a cage or basket which allows water to pass freely between the fish and the pond permitting water exchange and waste removal into the surrounding water. 

Why Cage Culture is Important ?

                 fig; Cage Culture (Amol Khillare) Yeldari

The reservoirs of India have a combined surface of area of million hectors, mostly in tropical zone, which makes them the country’s most important inland water resources with huge untapped potential, spread across the numerous rivers basin in the country. The success role of auto stocking is very low in Indian reservoirs dry up during the summer, partly or completely with no stock surviving.

Stocking with the right fish species, using seeds of appropriate size and producing it at the right time are essential to optimizing fish yield from reservoirs. Though 22 billion  fish fry are produced every year in India, there is an acute shortage of fish fingerling available for stocking reservoir. Where fingerlings are available transporting them to reservoirs usually incurs high fingerling mortality. in the context, producing fingerlings  in cage offers opportunities for supplying stocking materials , which are vital inputs towards a program of enhancing fish productions from Indian reservoirs.

                                                                                                                   

No comments:

Post a Comment

केज कल्चर काय आहे आणि का महत्वाचे आहे ? Cage Culture in Marathi

केज कल्चर काय आहे आणि आपल्यासाठी का महत्वाचे आहे ?                     fig; Cage Culture (Amol Khillare) Yeldari                           ...